गुरुवार, १९ ऑगस्ट, २०१०

मराठी चित्रपटांना प्राईम टाईम मिळायलाच हवा...

        गिरगाव मधील एका मल्टिप्लेक्स मधुन सतिश राजवाडे ह्यांचा ’मुंबई-पुणे-मुंबई’ हा मराठी चित्रपट उतरवुन त्याठिकाणी तमीळ चित्रपट लावण्यात आला. ऑस्कर पर्यंत मजल मारणार्‍या आणि संपुर्णत: कात टाकलेल्या मराठी चित्रपटाला त्यांच्याच राज्यात मल्टिप्लेक्समधे प्राईम टाईमला शो मिळत नाही यासारखे सरकारचे अपयश ते कुठले?...

Page 1 of 212Next