शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०११

गुगलचा मराठी भाषेवर आणखी एक आघात.

गुगलने मराठी भाषे व्यतिरिक्त भारतातील सर्व भाषेत Translator हि सेवा पुरवायला सुरुवात केली. आणि मराठी भाषेवर अन्याय केला. पण आता गुगल पुढचं पाउल देखील टाकत आहेत. गुगल डिक्शनरी हि गुगलची सेवा भारतातील व जगातील प्रमुख भाशेंमध्ये उपलब्ध होती.(http://www.google.com/dictionary) त्या द्वारे इंग्रजीतील कुठलाही शब्दाचा अर्थ आपल्याला कुठल्याही भाषेत पाहता येत असे. त्यात मराठीचा देखील समावेश असल्यामुळे इंग्रजीतील शब्दांचा अर्थ मराठीत दिसे..परंतु आता ती सुविधा गुगल ने बंद केली आहे. ह्याचा फटका इतर भाशेंना बसणार नाही कारण त्या भाषेत गुगलने Google Translator हि सुविधा आधीपासूनच कार्यरत केली होती. जी गुगल डिक्शनरी पेक्षा अधिक प्रगत आहे. गुगल आणि फेसबुक देखील मराठी सोडून भारतातील सर्व प्रमुख भाषेत त्यांच्या सुविधा पुरवत आहे. फेसबुक आणि गुगल ने मराठी भाषेवर एकाचढ एक आघात करायचं नव प्रोडक्ट बाजारात नाही आणलं म्हणजे मिळवलं.

1 comments:

मराठी वर एक हि वर झाके तर छाती वर झुलू अशी आपली पिढी व्हावी अशी माझी आर्त हाक सर्व मराठी मित्रांना


Google Mumbai
Google India Pvt Ltd
264-265 Vaswani Chambers
1st Floor
Dr Annie Besant Road

म ने से ने का नाही धडक मारली अजून? मराठी ला गोल्बल कार्याचे गुगळे ने हि ठरवले ?
Mumbai, 400 025
India
Phone: +91-22-6611-7200